आमच्या ग्रामपंचायतीबद्दल (About Us)
ग्रामपंचायत नाव: डिगडोह पांडे
तालुका: नागपूर
जिल्हा: नागपूर
पिन कोड: 440023
ग्रामपंचायत डिगडोहपांडे हे नागपूर जिल्ह्यातील एक प्रगतिशील व विकसित होत असलेले गाव असून येथे नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. वलनी ले गाव सुद्धा ग्रामपंचायत डिगडोह पांडे या हद्दी मद्धे येतं. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक विकासाच्या दिशेने ग्रामपंचायत सातत्याने कार्यरत आहे.
सरपंच
श्रीमती. मीनाक्षी राजेंद्र भलावी
📞 संपर्क: 9420453100
उपसरपंच
श्री. हंसराज मोतीराम राठोड
📞 संपर्क: 8080277252
ग्रामपंचायत सदस्य
- सौ. लता अंशुल वरठी
- सौ. पल्लवी रोशन मडके
- सौ. वनिता ग. वाघधरे
- सौ. यशोदा बाबुलाल राठोड
- श्री. सुरज निळकंठ भोस्कर
- श्री. दीपक वरठी
ग्रामपंचायत कर्मचारी
- ग्रामपंचायत अधिकारी (सचिव) : एच . टी. आखरे
📞 8275217131 - संगणक परिचालक: श्री . महेश इवनातें
📞 7620927371
ग्रामपंचायतची महत्त्वाची माहिती
- पंचायत समिती शाखा: डिगडोह पांडे
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा : 2
- अंगणवाडी संख्या: 3
- योजना: घरकुल योजना
- क्षेत्रफळ: 603.89 हेक्टर
ग्रामपंचायत कार्य आणि उद्दिष्टे
ग्रामपंचायत डिगडोह पांडे गावातील विकासकामांबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेते. गावातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसंस्कृत जीवन देणे हेच आमचे ध्येय आहे.